Header Ads

चाल रे भक्ता शेगावी जाऊ Lyrics | Gajanan Maharaj Bhajan Marathi



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण चाल रे भक्ता शेगावी जाऊ Lyrics बघणार आहोत.

_______________

चाल रे भक्ता शेगावी जाऊ Lyrics |  Marathi

चाल रे भक्ता शेगावी जाऊ
चाल रे भक्ता चाल... || धृ ||

स्वयंभू बाबा गजानन 
बसला तर माझी लावून
हार त्याला वाहू दर्शन घेऊ 
मिळेल कृपाप्रसाद
चाल रे भक्ता शेगावी जाऊ
चाल रे भक्ता चाल... || 1 ||

कैवारी भक्तांचा गजानन 
आवडीचे त्याचे भजन
गण गण गणात गाऊया सुरात 
मंत्र हा त्याचा छान
चाल रे भक्ता शेगावी जाऊ
चाल रे भक्ता चाल... || 2 ||

परब्रम्हाचा हा अवतार 
करण्या दुःखी तांचा उद्धार
ब्रम्हांडवासी तारक जगासी 
शंकर म्हणे सुखी व्हाल
चाल रे भक्ता शेगावी जाऊ
चाल रे भक्ता चाल... || 3 ||

चाल रे भक्ता शेगावी जाऊ
चाल रे भक्ता चाल... ||

_______________


✅ हे भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇
_______________


👀आज या पोस्ट मध्ये आपण चाल रे भक्ता शेगावी जाऊ Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

_______________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.