-->

Header Ads

स्वामी जयकारा Song Lyrics | Swami Samrth Bhkatigeet Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण स्वामी जयकारा Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - स्वामी जयकारा
लिरिक्स - आशिष पाटील, योगेश दावते
सिंगर - अजित बालभिमराव चाळे
म्युझिक प्रसाद चौलकर, योगेश दावते

_________________

🌸स्वामी जयकारा Song Lyrics🌸

जीवनी कुणाच्या जवा अंधार होतो
माऊली बनूनी तवा स्वामी साथ देतो
स्वामी राया कृपेची छाया...

जीवनी कुणाच्या जवा अंधार होतो
माऊली बनूनी तवा स्वामी साथ देतो
कुणाची बनूनी माया कडेवर घेतो
कुणाचा बनवणे पोर पोटी जन्म घेतो
जयकारा जयकारा जय जय
स्वामी जयकारा ‌....
स्वामी जयकारा ‌....
जय जय स्वामी जयकारा....

हो विसाव्याला आलो देवा तुझ्या दारी
तुच या जगात कर्ता तूच अधिकारी
हा.... हा... आ आ आ आ आ...
विसाव्याला आलो देवा तुझ्या दारी
तुच या जगात कर्ता तूच अधिकारी
दर्शन द्यावे मज गुरुराया
तुझ्या चरणाशी झिजो माझी पुरी काया
जयकारा जयकारा जय जय
स्वामी जयकारा ‌....
स्वामी जयकारा ‌....
जय जय स्वामी जयकारा....

तूच वाट लावली अन राहिलास पाठी
किती रूप घेतले तू स्वामी माझ्यासाठी
मूळ त्या रूपाचे मार्गदर्शन द्यावा
आतुरलं डोळं आता यांना स्वामी राया
जयकारा जयकारा जय जय
स्वामी जयकारा ‌....
स्वामी जयकारा ‌....
जय जय स्वामी जयकारा....

मना निशंक हो निर्भय हो...
स्वामी बळ पाठीशी तुझ्या रे...
मना निशंक हो निर्भय हो...
स्वामी बळ पाठीशी तुझ्या रे...
मन मंदिरात माझ्या
घरात साऱ्या चराचरी
स्वामी... स्वामी..
आहे जनात अन भूवानी
अंबरात ही स्वामी
मी हाक मारतो ज्या क्षणी
साद घालतो एक स्वामी
ना राहतो कुणी आपला जगी
राहतो एक स्वामी..

मना निशंक हो निर्भय हो...
स्वामी बळ पाठीशी तुझ्या रे...
मना निशंक हो निर्भय हो...
स्वामी बळ पाठीशी तुझ्या रे...

_________________


✅हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇
_________________

तर आज या पोस्ट यामध्ये आपण स्वामी जयकारा Song Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

_________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents