-->

Header Ads

हिंडून फिरून आलो येरमाळ्याला Lyrics | Hindun Firun Alo Yermalyala Bhaktigeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण हिंडून फिरून आलो येरमाळ्याला Lyrics बघणार आहोत.


सॉंग - हिंडून फिरून आलो येरमाळ्याला
लिरिक्स /सिंगर /म्युझिक - सोनू साठे
म्युझिक लेबल - विशाल साठे ऑफिशियल


__________________

🌷हिंडून फिरून आलो येरमाळ्याला Lyrics🌷

झूकलो तुझ्या चरणावरती महिमा
तुझा ग कळाला...
अगं हिंडून फिरून आलो येडामाय
तुझ्या ग येरमाळ्याला...|| धृ ||

हो.. लखाबाई माझी माऊली ग
माऊली ग बाई माऊली ग..
अंबाबाई हाकेला धावली ग
धावली ग बाई धावली ग
मेसाबाई पाहुनी ग
काळुबाई झाली सावली ग
सावली ग बाई सावली ग
पूर्व पुण्याईनं भक्ती
आलिया माझी फळाला
अगं हिंडून फिरून आलो येडामाय
तुझ्या ग येरमाळ्याला...|| १ ||

माझ्या कपाळी भंडारा लेणं ग
लेण ग बाई लेण ग
खंडेरायानं केलया सोन गं
सोन गं बाई सोन गं
खंडोबाचे पहिलं ठाण ग
नव नाथाचं गायलं गाणं ग
गाणं ग बाई गाणं ग
सतरा देव देव करून मार्ग
तुझ्याकडे आता वळला ना
अगं हिंडून फिरून आलो येडामाय
तुझ्या ग येरमाळ्याला...|| २ ||

नाही व्यथा माझी खोटी ग
खोटी ग बाई खोटी ग
तू असती माझ्या पाठी ग
पाठी ग बाई पाठी ग
तुझं नाव माझ्या ओठी ग
त्यान झाली भरभराटी ग
चंदनाच्या मूळचं गांडी
सोनूची आहे रुळाला
अगं हिंडून फिरून आलो येडामाय
तुझ्या ग येरमाळ्याला...|| ३ ||

__________________


✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇

__________________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण हिंडून फिरून आलो येरमाळ्याला Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents