टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले Lyrics | Tap Tap Padati Angavarati Prajkatachi Fule
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले Lyrics बघणार आहोत.
_________________
🌸टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले Lyrics 🌸
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर भिर त्या तालावर
गाणे आमचे जुळे ...
भिर भिर भिर भिर त्या तालावर
गाणे आमचे जुळे ...
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले || धृ ||
कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विनते जाळी
येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डूले
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर भिर त्या तालावर
गाणे आमचे जुळे ...
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले || १ ||
दूर दूर हे वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती
हस्ते धरती फांदी वरती हा झोपाळा झुले
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर भिर त्या तालावर
गाणे आमचे जुळे ...
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले || २ ||
गाणे आमूचे झुळझुळ वारा
गाणे आमचे लुक लुक तारा
पाऊस धारा मोर पिसारा या गाण्यातून फुले
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर भिर त्या तालावर
गाणे आमचे जुळे ...
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले ||३ ||
फुलासारखे सर्व फुलारे
सुरत मिसळून सूर चला रे
गाती गाणे तेच शहाणे
बाकी सारे खुळे..
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर भिर त्या तालावर
गाणे आमचे जुळे ...
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले || ४ ||
* * * * *
_________________
✅हि बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
_________________
_________________
Post a Comment