-->

Header Ads

बाळाचा हे चेंडू मोठा वाटोळ बालगीत Lyrics | Marathi Balgeet



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये बाळाचा हे चेंडू मोठा वाटोळ बालगीत Lyrics बघणार आहोत.
_________________

⚾बाळाचा हे चेंडू मोठा वाटोळ बालगीत Lyrics | Marathi ⚾

बाळाचा हे चेंडू मोठा वाटोळा
हं हं मोठा वाटोळा...
त्याचीही हातोडी,.. ऐसा दे टोला
गजर बाळाचा टाळ्या वाजवी
शिपाई बाळाचे उभे ठाकती
हं हं... उभे ठाकती

बाळाची तुतारी... वाजे तू तू तू...
हं हं...वाजे तू तू तू...
बुवा बुवा म्हणतो ऐसा खेळाडू
हं हं...ऐसा खेळाडू

लामी छत्री बाळाची उन्हा पावसा
हं हं...उन्हा पावसा
पाळणा बाळाचा हालतो ऐसा
हं हं...हालतो ऐसा...

_________________


✅हि बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
_________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण बाळाचा हे चेंडू मोठा वाटोळ बालगीत Lyrics बघितल्या. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
_________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.