करणी तुझ्या नावाला डाग Song Lyrics | Kalubai Song Marathi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये करणी तुझ्या नावाला डाग Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - करणी तुझ्या नावाला डाग
लिरिक्स - गणेश कांबळे
सिंगर - सोनू साठे
म्युझिक - सोनू अजमेरी
म्युझिक लेबल - विशाल साठे ऑफिशियल
_________________
करणी तुझ्या नावाला डाग Song Lyrics | Marathi
ते कोणी येतंय हौसानं
की कुणी येतय नावसान
घेते जवळ ती सारे लेकरं
पण माझी काळुबाई घालते
साऱ्याला मायेची पांघर...
कुणाचा करशील त्याग..
कुणाचा करशीन राग..
कुणाचा करशीन राग..
अगं काळुबाय.. करणी तुझ्या नावाला डाग...
काळुबाय.. करणी तुझ्या नावाला डाग...
काळुबाय.. करणी तुझ्या नावाला डाग...|| धृ ||
अशी पूनावाला भरती तुझी यात्रा
लिंब नी भावल्या त्या पिंपाचा उतारा
कुणाचा करशील त्याग..
कुणाचा करशीन राग..
कुणाचा करशीन राग..
अगं काळुबाय.. करणी तुझ्या नावाला डाग...
काळुबाय.. करणी तुझ्या नावाला डाग...
काळुबाय.. करणी तुझ्या नावाला डाग...|| १ ||
मांगी र म्हसोबा धावजी सरकार
बावन चेडे तिच्या सेवेला सत्वर
कुणाचा करशील त्याग..
कुणाचा करशीन राग..
कुणाचा करशीन राग..
अगं काळुबाय.. करणी तुझ्या नावाला डाग...
काळुबाय.. करणी तुझ्या नावाला डाग...
काळुबाय.. करणी तुझ्या नावाला डाग...|| २ ||
काळू माझी आहे भोळी आहे पतिव्रता
करण्याचा लावू नका नावाला बटा
कुणाचा करशील त्याग..
कुणाचा करशीन राग..
कुणाचा करशीन राग..
अगं काळुबाय.. करणी तुझ्या नावाला डाग...
काळुबाय.. करणी तुझ्या नावाला डाग...
काळुबाय.. करणी तुझ्या नावाला डाग...|| ३ ||
ऐकून घ्यावी शिव गणेशाची वाणी
चंदन सांगे सोनू सत्य ही कहाणी
कुणाचा करशील त्याग..
कुणाचा करशीन राग..
कुणाचा करशीन राग..
अगं काळुबाय.. करणी तुझ्या नावाला डाग...
काळुबाय.. करणी तुझ्या नावाला डाग...
काळुबाय.. करणी तुझ्या नावाला डाग...|| ४ ||
* * * * *
_________________
✅हे अभंग पण नक्की वाचा👇👇👇
_________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण करणी तुझ्या नावाला डाग Song Lyrics बघितल्या. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
_________________
Post a Comment