Header Ads

ज्योतिबा परसन भक्ता देतोय या दर्शन जी Lyrics | Jyoyiba Bhaktigeet Marathi


🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये ज्योतिबा परसन भक्ता देतोय या दर्शन जी Lyrics बघणार आहोत.
__________________

ज्योतिबा परसन भक्ता देतोय या दर्शन जी Lyrics | Marathi

ज्योतिबा परसन भक्ता देतोय या दर्शन जी
जगाच्या दुःखाच देव करतोय निरसण जी || धृ ||

घोडा देवाचा फळे रणाला
धुराळा त्याचा जाई गगनाला
चांदण्या रात्री चैती पुनवेला
खेळती बाळ त्याच्या अंगाला
ज्योतिबा परसन भक्त देतोय या दर्शन जी..|| १ ||

ज्योतिबा येतो गुरु भेटीला
मान्यता देतो शासन काटीला
सावळा बंधू भक्ती भावाला
पाणी धाडी तो गायमुखाला
ज्योतिबा परसन भक्त देतोय या दर्शन जी..|| २ ||

चांगभलं बोला ज्योती देवाला
काळभैरव केदार नाथाला
महालक्ष्मी अंबाबाईला
बहिल्या बाई नवजीबुवाला
ज्योतिबा परसन भक्त देतोय या दर्शन जी..|| ३ ||

* * * * *
__________________
    

✅हि भक्तिगीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण ज्योतिबा परसन भक्ता देतोय या दर्शन जी Lyrics बघितल्या. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

__________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.