धावरे ईश्वरा येऊन मला सहाय्य व्हावे भोळ्या शंकरा Lyrics
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये धावरे ईश्वरा येऊन मला सहाय्य व्हावे भोळ्या शंकरा Lyrics बघणार आहोत.
_________________
🌷धावरे ईश्वरा येऊन मला सहाय्य व्हावे भोळ्या शंकरा Lyrics 🌷
धाव धावरे धाव ईश्वरा
येऊन मला सहाय्य व्हावे भोळ्या शंकरा ...
धाव धावरे धाव ईश्वरा
येऊन मला सहाय्य व्हावे शिव शंकरा ...|| धृ ||
हे आरवणी बोरवणी पुष्प टाकिले..
तेथे येऊन देवा तुम्ही लिंग स्थापले
धाव धावरे धाव ईश्वरा
येऊन मला सहाय्य व्हावे भोळ्या शंकरा ...|| 1 ||
आरवणी बोरवणी पुष्प टाकिले..
तेथे येऊन देव तुम्ही राऊळ बांधले
धाव धावरे धाव ईश्वरा
येऊन मला सहाय्य व्हावे भोळ्या शंकरा ...|| 3 ||
हा पुढे गणपती देवा मागे पार्वती
नंदीवर बसून देवा कैलासी जाती
धाव धावरे धाव ईश्वरा
येऊन मला सहाय्य व्हावे भोळ्या शंकरा ...|| 4 ||
हा वाघाचे सिंहासन सर्पाच्या माळा
डोईवर गंगा देवा वाहे झुळझुळा
आरवणी बोरवणी पुष्प टाकिले..
तेथे येऊन देवा तुम्ही लिंग स्थापले
धाव धावरे धाव ईश्वरा
येऊन मला सहाय्य व्हावे भोळ्या शंकरा ...|| 5 ||
* * * * * *
_________________
✅हि भक्तिगीते पण नक्की वाचा👇👇👇
_________________
_________________
Post a Comment