Header Ads

घरी दारी हा आनंद झाला रं Lyrics | Jyotiba Bhaktigeet Marathi



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण घरी दारी हा आनंद झाला रं Lyrics बघणार आहोत.
__________________

🌸घरी दारी हा आनंद झाला रं Lyrics🌸

घरी दारी हा आनंद झाला रं
देव ज्योतिबा पाहून आला.. || धृ ||

आनंदून गेलं माझं सारं घर दार
चरणी लागूनीया केला आदर सत्कार
आरती ओवाळू त्याला रंग
देव ज्योतिबा पाहून आला.. || १ ||

पाटावरी बसवून केलं देवाचं पूजन
पुरणपोळीच त्याला वाढलं भोजन
विडा उर पानाचा केला
देव ज्योतिबा पाहून आला.. || २ ||

माहेरचा देव आईबापाहून थोर
त्यामुळे नाही मला संसारात घोर
झाला आनंद माझ्या मनाला रंग
देव ज्योतिबा पाहून आला.. || ३ ||

घरी दारी हा आनंद झाला रं
देव ज्योतिबा पाहून आला.. ||

__________________


✅ हे भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇
__________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण घरी दारी हा आनंद झाला रं Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.