कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर Lyrics | Krupalu Udar Majha Dnaneshwar Lyrics
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर Lyrics बघणार आहोत.
__________________
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर Lyrics
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर
तया नमस्कार वारंवार || 1 ||
न पाहे यातिकुळांचा विचार
भक्त करुणा कर ज्ञानाबाई || 2 ||
भलतिया भावे शरण जाता भेटी
पाडीतसे तुटी जन्म व्याधी || 3 ||
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय
एका जनार्दनी पाय वंदितसे || 4 ||
____________________
✅ हे भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇
____________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
____________________
Post a Comment