महादेव हरी ऐसा गुरु भारी नाही अभंग Lyrics | # महाशिवरात्री भजन
नमस्कार या पोस्टमध्ये आपण महादेव हरी ऐसा गुरु भारी नाही अभंग Lyrics बघणार आहोत.
__________________
🌻 महादेव हरी ऐसा गुरु भारी नाही अभंग Lyrics 🌻
महादेव हरी ऐसा गुरु भारी नाहीकोठे
गंगेवरी गेले उपकार केले.. || धृ ||
कापुराच्या वाती उजळल्या ज्योती
ओवाळीते पती पार्वती
गंगेवरी गेले उपकार केले.. || 1 ||
शंख वाजविले तिन्ही लोकी
शंख वाजविले तिन्ही वेळा
गंगेवरी गेले उपकार केले.. || 2 ||
तुका म्हणे मजा काय देणं दिले
आत्मलिंग नेले रावनाने
गंगेवरी गेले उपकार केले.. || 3 ||
महादेव हरी ऐसा गुरु भारी नाहीकोठे
गंगेवरी गेले उपकार केले.. ||
* * * * *
____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- शंकराच्या पूजेसाठी जाते वनात Lyrics
- शंकरा भक्त तूझा मी खरा आलो तूझ्या भेटीला Lyrics
- भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची Lyrics
____________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण महादेव हरी ऐसा गुरु भारी नाही अभंग Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
__________________
Post a Comment