Header Ads

रूप उठून दिसतया काळुबाईच Lyrics | Rup Uthun Distaya Kalubaich


🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण रूप उठून दिसतया काळुबाईच Lyrics बघणार आहोत.

________________________

🌻रूप उठून दिसतया काळुबाईच Lyrics🌻

छूम छूम छूम छूम करतय पैंजण पायीचं
रूप उठून दिसतया काळुबाईचं.. || धृ ||

किती मनोहर तुझी मूर्ति गं..
मूर्ती तशीच कीर्ती गं..
धूम धूम धूम धूम ठोक
पडतात एकाच घाईच
रूप उठून दिसतया काळुबाईचं.. || १ ||

शिरी कपाळी कुकाची कोर ग
अन पदरावरती मोर ग..
गुन गुन गुन गुन..
भक्त गाई ठई ठाईचं..
रूप उठून दिसतया काळुबाईचं.. || २ ||

हिरा नथनी मधला चमके गं
कशी वाऱ्याने हलती झुमके गं
घूम घूम घूम घूम...
वारं चंदन घुमतय बाईचं..
रूप उठून दिसतया काळुबाईचं.. || ३ ||

* * * * * * *
__________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण रूप उठून दिसतया काळुबाईच Lyrics बघणार आहोत.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!
________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.