Header Ads

केसाने ग बाई माझा कापीला गळा गवळण Lyrics | Kesane Ga Bai Majha Kapila Gala Gvalan



नमस्कार या पोस्टमध्ये आपण केसाने ग बाई माझा कापीला गळा गवळण Lyrics बघणार आहोत.

_________________________

🌷केसाने ग बाई माझा कापीला गळा गवळण Lyrics 🌷

गोड गोड बोलून याने लाविला लळा |
केसानं गे बाई माझा कापीला गळा || धृ ||

घागर घेऊनी पाणीयाशी जाता |
रस्त्यावरती रोखूनी पाहता ||
खडा मारून बाई माझा माठ फोडीला |
केसानं गे बाई माझा कापीला गळा || १ ||

दही दूध घेऊनी मथुरेची जाता |
वाटेवरती लपूनी पाहता ||
कुणी कडून येऊनी याने पदर ओढीला |
केसानं गे बाई माझा कापीला गळा || २ ||

एका जनार्दनी गवळण राधा |
राधा लागले हरी चरणाला ||
भारी अवघड बाई कृष्ण सावळा |
केसानं गे बाई माझा कापीला गळा || ३ ||

* * * * * * *
______________________


✔ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण केसाने ग बाई माझा कापीला गळा गवळण Lyrics बघितले

📑📑पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!

_________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.