Header Ads

गळ्याला ग तुळशी न देवा तुझी आठवण माझ्यापाशी Lyrics | Galyala Ga Tulashi Na Deva Tujhi Athavan



नमस्कार या पोस्टमध्ये आपण गळ्याला ग तुळशी न देवा तुझी आठवण माझ्यापाशी Lyrics बघणार आहोत.
_____________________

🌹गळ्याला ग तुळशी न देवा तुझी आठवण माझ्यापाशी Lyrics🌹

गळ्याला ग तुळशी न देवा
तुझी आठवण माझ्यापाशी
पंढरीच्या विठ्ठला रं...
तुझी वारी करू मी कशी... || धृ ||

पायी निघाले वारकरी
नाम मुखात गोड हरी
टाळ मृदुंग नाद भारी
न फुगडी घाली रिंगणामधी
देवा तू वैकुंठवासी र
तूच आमची काशी..
गळ्याला ग तुळशी ..|| १ ||

हरिनामाच्या गजरामध्ये
न तिथं नाचती वारकरी
कसा शोभून दिसतोय
माझा देव तो विटेवरी
रखुमाई तुझी दासी रं
मी झालो पंढरीवासी
गळ्याला ग तुळशी .. || २ ||

काजू बंगल्याच्या माऱ्या गं
माझ्या भावाने घेतलीया गाड्या ग
चल चल ग बहिणी
चल चल ग गौरी गणपती सणाला ग
काजू बंगल्याच्या माऱ्या गं.. || ३ ||

कर कर बहिणी तयारी
भादव्याची सकाळी ती व्हायली
थांब थांब बांधवा शोधू दे मला
नवीन पोरीची साडी कोरी ती साडी
हाणलाय ग तुला आणलाय ग
ठाण्याशी नवीन सारा गं..
काजू बंगल्याच्या माऱ्या गं.. || ४ ||

गौराई गेली ग पाण्याला
सोन्याचा पाणी मोत्याच
पाणी आणिला डोईला
नाकानू नथ पाचूची
चालते सरी वाणी..
नऊवारी नेसली मखमली..
किनार गोजिरी..
दिड दिवसाची पाहूनी ग..
आलीया घराला.. भवार मांडिला देवाचा
माझ्या गणाच्या बैठकीला...

* * * * *
_____________________


✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
_____________________


आज आपण या पोस्टमध्ये गळ्याला ग तुळशी न देवा तुझी आठवण माझ्यापाशी Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 !!!!!!

_____________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.