Header Ads

चौरंग सजला चार केळीने Lyrics | Chourang Sajla Char Keline



नमस्कार या पोस्टमध्ये आपण चौरंग सजला चार केळीने Lyrics बघणार आहोत.
______________________

🌿चौरंग सजला चार केळीने Lyrics 🌿

चौरंग सजला चार केळींनी
भक्त झाले तल्लीन
देव माझा धावला नवसाला पावला
श्री सत्यनारायण..|| धृ ||

प्रल्हाद विनवूनी सांगे बापाला
थोर तो नारायण... त्रास हिरण्यकश्यपू
देई प्रल्हादाला छळून..
भक्तासाठी तारावयाला प्रगटला खांबातून..
देव माझा धावला नवसाला पावला
श्री सत्यनारायण..|| १ ||

कलावतीची भक्ती पाहून झाला प्रसन्न नारायण..
पतीची नौका ताराबाई आला तो धावून..
नारायणा हा कवन करुनी गातो तुझे भजन..
देव माझा धावला नवसाला पावला
श्री सत्यनारायण..|| २ ||

* * * * * * *
_________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
______________________

आज या पोस्टमध्ये आपण चौरंग सजला चार केळीने Lyrics बघितले.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!
______________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.