आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे Lyrics | Ata Ughada Dole jari Adyapi Na Kale
नमस्कार या पोस्टमध्ये आपण आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे Lyrics बघणार आहोत.
_________________________
🌸आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे Lyrics 🌸
आता उघडी डोळे |
जरी अद्यापी न कळे ||
तरी माताचिये खेळे |
दगड आला पोटासी ||
मनुष्य देहा ऐसा निध
साधीली ते साधे सिद्ध ||
करुनी प्रबोध |
संत पार उतरले ||
नाव चंद्रभागे तिरी |
उभी पूंडलिकाचे द्वारी ||
कर धरूनिया करी |
उभा उभी पालवी ||
तुका म्हणे फुकासाठी |
पाई घातली या मिठी ||
होतो उठा उठी |
लवकरीच उतार ||
* * * * * * *
______________________
आज या पोस्टमध्ये आपण आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे Lyrics बघितले. अधिक भक्ती संबंधित लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पून्हा भेट द्यायला विसरू नका.
_________________________
Post a Comment