Header Ads

लखाबाई लिंबाच्या खोडाला Lyrics | Lakhabai Limbachya Khodala



नमस्कार या पोस्टमध्ये आपण लखाबाई लिंबाच्या खोडाला Lyrics बघणार आहोत.
__________________________

🌷लखाबाई लिंबाच्या खोडाला Lyrics 🌷

उत्तरेला गंगेच्या कडाला
लखाबाई लिंबाच्या खोडाला || धृ ||

आकाशाला डोळे तुझे पाताळाला पायी
धन्य झालो पाहून मी ग लखाबाई
पाषाणाला घामच फोडीला
लखाबाई लिंबाच्या खोडाला || १ ||

बनविले ब्रह्मांड केली तडजोड
भल्या भल्या त्यांच्या घेतीलाया सूड
घेऊन गाडीवाण गं जोडीला
लखाबाई लिंबाच्या खोडाला || २ ||

वारकरी लोक आईला मारते दगड
रूप येडीचं नेसे फाटकं लूगडं
भेटते ती बा विठ्ठलाला
लखाबाई लिंबाच्या खोडाला || ३ ||

माझ्या लखाबाईचे बोल अनमोल
कंठाला विनंती या नागिनीचा वेल
पिंटू राजू सांगे चंदनाला
लखाबाई लिंबाच्या खोडाला || ४ ||

* * * * * *
__________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण लखाबाई लिंबाच्या खोडाला Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!!
__________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.