सुपली सोन्याची रे Lyrics Marathi | Supali Sonyachi Re Song
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण सुपली सोन्याची रे Lyrics बघणार आहोत.
__________________________
🌼सुपली सोन्याची रे Lyrics | Marathi 🌼
सुपली सोन्याची रे... सुपली सोन्याची
बाराणं बंद्याची सुपली सोन्याची..
सुपली घडविली रे सूपली घडविली
अशी इंद्र देवानं सुपली घडविली
खेलूनी गाली गे.. खेलूनी गाली
अशी धापूली चंद्रा येणू खूलूनी घाली..
सुपली उडाली रे.. सुपली उडाली..
कलम खांद्या अडकली सुपली उडाली..
तितूनी आला रे.. तितूनी आला
असा बायांचा गवल तितूनी आला ...
तुला मी बोलू रे तुला मी बोल
अरे बायांच्या गवल्या तुला मी बोलू..
एवढी सुपली रे... एवढी सुपली
अरे दे मजला काढुनी एवढी सूपली....
तुझी मी होईन रे.. तुझी मी होईन
अशी पाठीची बहीण होईन मी तुझी..
तुझ्यासारख्या गे... तुझ्यासारख्या
अशा कित्येक बहिणूल्या तुझ्यासारख्या...
असा का बोलतो रे... असा का बोलतो
अरे बायांच्या गवल्या असा का बोलतो...
अरे पाठीच्या बांधवा असा का बोलतो...
☆ ☆ ☆ ☆ ☆
_______________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- माय भवानी आंबिकेला कुंकू लावूया Lyrics
- आली बाई वाऱ्याच्या झोक्यात Lyrics
- सांग ना देवी माझ्या भावाला Lyrics
- आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा Lyrics
_______________________
❤👀आज या पोस्टमध्ये आपण सुपली सोन्याची रे Lyrics बघितले.
📝📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!!
_______________________
Post a Comment