प्रेम हरीच्या बाई हृदयात दाटलं Lyrics | Sundar Vithal Bhajan
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण प्रेम हरीच्या बाई हृदयात दाटलं Lyrics बघणार आहोत.
__________________________
🌹प्रेम हरीच्या बाई हृदयात दाटलं Lyrics 🌹
प्रेम हरीच्या बाई हृदयात दाटलं
मला बाई भजनाला जावं असं वाटलं || धृ ||
नाद ऐकुनी खोडाचा कानी
टाळ वाजविते माया वहिनी
पाय फोडूनी मदिर गाठलं
मला बाई भजनाला जावं असं वाटलं || १ ||
  
  सोमवारी येतो शंकराचा वार
मंगळवारी देवीचा वार
दर्शन घेताना समाधान वाटलं
मला बाई भजनाला जावं असं वाटलं || २ ||
गुरुवारी दत्ताचे भजन
  
  शुक्रवारी आंब्याचे पूजन
पाणी गंगेच्या हृदयात दाटलं
मला बाई भजनाला जावं असं वाटलं || ३ ||
दहीभाताचा नैवेद्य केला
तूप साखर लाविली त्याला
  
  सावळ्या विठूच कौतुक वाटलं
मला बाई भजनाला जावं असं वाटलं || ४ ||
❥ ❥ ❥ ❥ ❥
__________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇👇
- देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे Lyrics
- देऊळ मी पाहिलं देवाचं भक्तीगीत Lyrics
- नाशवंत हा देह मानवा जाईल धरती खाली Lyrics
__________________________
आज या पोस्टमध्ये आपण प्रेम हरीच्या बाई हृदयात दाटलं Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!
__________________________
Post a Comment