देऊळ मी पाहिलं देवाचं भक्तीगीत Lyrics | Deul Mi Pahil Devach
नमस्कार या पोस्टमध्ये आपण देऊळ मी पाहिलं देवाचं भक्तीगीत Lyrics बघणार आहोत.
देऊळ मी पाहिलं देवाचं भक्तीगीत Lyrics | Marathi
देऊळ मी पाहिलं देवाचं |
बेल फुल घेऊन बाई निघाले परडीत || धृ ||
पहिल्या दर्शन घेतलं गणपतीचं |
मुलं बाळ देवा तू ठेव सुखात ||
देऊळ मी पाहिलं देवाचं.... || १ ||
दुसरं दर्शन मी घेतलं महादेवाचं |
दान मी मागते अखंड सौभाग्याच ||
देऊळ मी पाहिलं देवाचं.... || २ ||
तिसरा दर्शन घेतलं पार्वतीचं |
देवी आईचा मी मागते
देऊळ मी पाहिलं देवाचं.... || ३ ||
चौथ दर्शन घेतलं विठ्ठलाचं |
दान मी मागते भक्तीचं ||
देऊळ मी पाहिलं देवाचं.... || ४ ||
बेलफुल मंजुळा वाहिल्या जनाबाईला |
पांडुरंगाला शरण गेली जनाबाई ||
देऊळ मी पाहिलं देवाचं.... || ५ ||
* * * * *
हे भक्ती गीत पण नक्की वाचा 👇👇👇
- काय सांगू देवा तुला Lyrics
- सुख देवासी मागावे दुःख देवाला सांगावे Lyrics
- नाशवंत हा देह मानवा जाईल धरती खाली Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण देऊळ मी पाहिलं देवाचं भक्तीगीत Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!🙏🙏🙏🙏
Post a Comment