निज निज माझ्या बाळा आता लागू दे रे डोळा Lyrics | Nij Nij Majhya Bala Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण निज निज माझ्या बाळा आता लागू दे रे डोळा Lyrics बघणार आहोत. हे लहान मुलांना झोपवण्यासाठी म्हणायचे अंगाई गीत आहे.
निज निज माझ्या बाळा आता लागू दे रे डोळा Lyrics
निज निज माझ्या बाळा
आता लागू दे रे डोळा
आई हलविते पाळणा ....
निज निज माझ्या बाळा
आता लागू दे रे डोळा
आई हलविते पाळणा ....
झोलबा पाटील तुझा पिता,
जिजा आई तुझी माता
झोलबा पाटील तुझा पिता,
जिजा आई तुझी माता
बाळा लागू दे रे डोळा,
आता लागू दे रे डोळा
आई हलविते पाळणा ....
हो.. निज निज माझ्या बाळा
आता लागू दे रे डोळा
आई हलविते पाळणा ....
गाल गुलाबी ओठ ते लाल ..
गाल गुलाबी ओठ ते लाल ..
गोजिरे बाळ बोबडे बोल ...
गाल गुलाबी ओठ ते लाल ..
गोजिरे बाळ बोबडे बोल ...
बाळा लागू दे रे डोळा,
आता लागू दे रे डोळा
आई हलविते पाळणा ....
हो... निज निज माझ्या बाळा
आता लागू दे रे डोळा
आई हलविते पाळणा ....
सौभाग्याचं लेणं लेउन बाई
सौभाग्याचं लेणं लेउन बाई
अंगणामध्ये आली हो रोशनाई ....
अगं स्वप्न फुलोरा फुलवनी मनी
बाळा लागू दे रे डोळा,
आता लागू दे रे डोळा
आई हलविते पाळणा ....
हो... निज निज माझ्या बाळा
आता लागू दे रे डोळा
आई हलविते पाळणा ....
नवरत्नांचा पाळणा घडविला
सोन्याचे साखळी दंड लाविले त्याला
अगं ... नवरत्नांचा पाळणा घडविला
सोन्याचे साखळी दंड लाविले त्याला
रेशमाची दोरी झोका देण्याला
बाळा लागू दे रे डोळा,
आता लागू दे रे डोळा
आई हलविते पाळणा ....
हो... निज निज माझ्या बाळा
आता लागू दे रे डोळा
आई हलविते पाळणा ....
हे पण वाचा 👇👇👇
- अंगाई गीत मराठी
- Angai 2.0 Song Lyrics
- बडबडगीते मराठी
- Pahilya Divashi Janmale Bal Lyrics In Marathi
- बा निज गडे निज गडे Lyrics
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment