Header Ads

अंति जाशिल एकलाच प्राण्या माझे माझे म्हणूनी Lyrics | Anti Jashil Ekalach Pranya Majhe Majhe Mhanuni



🙏🙏🙏नमस्कार अंति जाशिल एकलाच प्राण्या माझे माझे म्हणूनी Lyrics बघणार आहोत.

______________


🍁अंति जाशिल एकलाच प्राण्या माझे माझे म्हणूनी Lyrics | Marathi🍁

अंति जाशिल एकलाच प्राण्या
माझे माझे म्हणूनी
नाही रे.... नाही कुणाचे कोणी
नाही रे.... नाही कुणाचे कोणी ॥धृ॥

बहिण कुणाची , भाऊ कुणाचा
कोण कोणाचे सगे सोयरे
मेल्या मागे सर्व राहिले
तुटतील धागे दोरे
नाही रे.... नाही कुणाचे कोणी ॥ १॥

दोन दिवसाची तुझी जवानी
पुढे नाही टिकणार रे
मेल्या मागे सर्व राहिले,
तुटतील धागे दोरे
नाही रे.... नाही कुणाचे कोणी ॥ २॥

❇ ❇ ❇ ❇ ❇



🍁अंति जाशिल एकलाच प्राण्या माझे माझे म्हणूनी Lyrics | English🍁

Anti Jaashil Ekalach Pranya
Majhe Majhe Mhanuni
Naahi Re.... Naahi Kunaache Koni
Naahi Re.... Naahi Kunaache Koni || Dhru. ||

Bahin Kunaachi, Bhaau Kunaacha
Kon Konaache Sage Soyare
Melya Maage Sarv Raahile
Tuttil Dhaage Doore
Naahi Re.... Naahi Kunaache Koni || 1 ||

Don Divasachi Tujhi Jawani
Pudhe Naahi Tiknaar Re
Melya Maage Sarv Raahile,
Tuttil Dhaage Doore
Naahi Re.... Naahi Kunaache Koni || 2 ||

❇ ❇ ❇ ❇ ❇


✅हे पण नक्की वाचा👇👇👇

______________


👀तर आज या पोस्टमध्ये अंति जाशिल एकलाच प्राण्या माझे माझे म्हणूनी Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.