तुझ्यासाठी हसणे मी विसरले गवळण गीत Lyrics | देवांचा तू देव रे कान्हा कसा नाही फुटला पान्हा
🙏🙏🙏नमस्कार तुझ्यासाठी हसणे मी विसरले गवळण गीत Lyrics बघणार आहोत.
______________
🌷तुझ्यासाठी हसणे मी विसरले गवळण गीत Lyrics | Marathi🌷
देवांचा तू देव रे कान्हा कसा नाही फुटला पान्हा..(*2)
गंध प्रेम प्रीतीचे पसरले.. कान्हा....
विसरले....तुझ्यासाठी हसणे मी विसरले ।। धृ ।।
समजावू कसे तुला मी भाव माझे दावू कसे ?
तुझ्या दुनियेत खुश तू, माझे हाल सांगू कसे ?
नशिबात माझ्या नाही, तरी अंतरी तू वसे...(*2)
स्वर जरी असले तरी मी
संगीताचे सूर तू कान्हा
गोड जरी असले तरी मी
साखरेचा कण तू कान्हा
भाव अंतरीचे नाही कळले तुला रे ...
भाव अंतरीचे नाही कळले
विसरले....तुझ्यासाठी हसणे मी विसरले.. ।।१।।
आदि जरी असला तरी तू, अनंत तुझ्या हृदयी
माझ्या हृदयात तू कान्हा, नजरेसमोर का नाही ?
हात माझा सोड आता रे
अनयाची चाहूल होई
भांडले किती तुझ्याशी, राग नको ठेवू मनाशी
छेडू नको गोकुळाला, आता नाही मी तुझ्याशी
प्रेमात तुझ्या मी घसरले कान्हा ....
प्रेमात तुझ्या मी घसरले
विसरले....तुझ्यासाठी हसणे मी विसरले.. ।।२।।
देवांचा तू देव रे कान्हा कसा नाही फुटला पान्हा..(*2)
गंध प्रेम प्रीतीचे पसरले.. कान्हा....
विसरले....तुझ्यासाठी हसणे मी विसरले ।।
✽ ✽ ✽ ✽
🌷तुझ्यासाठी हसणे मी विसरले गवळण गीत Lyrics | Marathi🌷
Devanchya Tu Dev Re Kanha Kasa Nahi Phutla Paanha..(*2)
Gandh Prem Pritiche Pasarle.. Kanha....
Visarle.... Tujhyasathi Hasane Mi Visarle || Dhru. ||
Samajavu Kase Tula Mi Bhaav Majhe Daavu Kase?
Tujhya Duniyaet Khush Tu, Majhe Haal Sangu Kase?
Nashibat Majhya Naahi, Tari Antari Tu Vase...(*2)
Swar Jari Asle Tari Mi
Sangeetache Sur Tu Kanha
God Jari Asle Tari Mi
Saakharacha Kan Tu Kanha
Bhaav Antariche Naahi Kalale Tula Re...
Bhaav Antariche Naahi Kalale
Visarle.... Tujhyasathi Hasane Mi Visarle.. || 1 ||
Aadi Jari Asla Tari Tu, Anant Tujhya Hridayi
Majhya Hridayat Tu Kanha, Najresamor Ka Naahi?
Haat Majha Sod Aata Re
Anayachi Chahul Hoi
Bhaandale Kiti Tujhyashi, Raag Nako Thevu Manashi
Chhedun Nako Gokulala, Aata Naahi Mi Tujhyashi
Premat Tujhya Mi Ghasarle Kanha....
Premat Tujhya Mi Ghasarle
Visarle.... Tujhyasathi Hasane Mi Visarle.. || 2 ||
Devanchya Tu Dev Re Kanha Kasa Nahi Phutla Paanha..(*2)
Gandh Prem Pritiche Pasarle.. Kanha....
Visarle.... Tujhyasathi Hasane Mi Visarle ||
✽ ✽ ✽ ✽
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- वेडी राधा कान्हा तुझ्या प्रेमामुळे गवळण गीत Lyrics
- माझ्या डोईवरी भरली घागर Lyrics
- यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
______________
👀तर आज या पोस्टमध्ये तुझ्यासाठी हसणे मी विसरले गवळण गीत Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment