वाघासारख्या शिवबानं स्वराज्य घडविलं Lyrics | WaghaSarkhya Shivban Swarajya Ghadavil
🙏🙏🙏नमस्कार वाघासारख्या शिवबानं स्वराज्य घडविलं Lyrics बघणार आहोत.
______________
🍁वाघासारख्या शिवबानं स्वराज्य घडविलं Lyrics | Marathi🍁
शिवबानं स्वराज्य घडवलं
माझ्या आई भवानीला सोन्याने मडवलं
वाघासारख्या शिवबानं स्वराज्य घडविलं || धृ ||
आला होता तो अफजल खान, त्याला नव्हते कश्याचे भान
त्याने केलं होतं आवाहन, शिवबाला मी मारीन
गेंड्यासारख्या देहाला त्याने मातीत लोळविलं || १ ||
सुभेदाराची लाडकी सून, तिला घेतलं आई मानून
खणा नारळाने ओटी भरून, तिला दिला मान सन्मान
अहो सौभाग्याचं लेणं देऊन तिला माहेरी पाठवलं || २ ||
आई भवानीची कृपा फार, शिव मावळ्यांचा आधार
हातामध्ये घेऊन तलवार, शत्रूना केले ठार
अहो हर हर महादेव गर्जना झाली हिंदृत्व घडविलं || ३ ||
✽ ✽ ✽ ✽ ✽
🍁वाघासारख्या शिवबानं स्वराज्य घडविलं Lyrics | English🍁
Majhya Aai Bhavanila Sonyane Madavla
Waghasarkhya Shivbanan Swarajya Ghadavla || Dhru. ||
Aala Hota To Afzal Khan, Tyala Navhte Kashyache Bhaan
Tyane Kel Hota Avahan, Shivbala Mi Marin
Gendhyasarkhya Dehala Tyane Matit Lolavla || 1 ||
SubhedarachI Ladki Sun, Tila Ghetla Aai Manun
Khana Naralane Oti Bharun, Tila Dila Maan Sanmaan
Aho Saubhagyach Lenan Deun Tila Maheri Pathavla || 2 ||
Aai Bhavanichi Krupa Faar, Shiv Mavalyaancha Aadhar
Hatat Gheun Talwar, Shatruna Kele Thaar
Aho Har Har Mahadev Garjana Jhali Hinditva Ghadavla || 3 ||
✽ ✽ ✽ ✽ ✽
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- पोटी द्यावा पुत्र माझ्या धर्म रक्षणाला Lyrics
- भगवा रोवला अटकेपार Lyrics
- करितो वंदन मी वीर शिवबा
- उगवला तारा तिमिर हरा Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये वाघासारख्या शिवबानं स्वराज्य घडविलं Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment