Header Ads

Karito Vandan Veer Shivba Lyrics | करितो वंदन मी वीर शिवबा



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Karito Vandan Veer Shivba Lyrics बघणार आहोत.

Karito Vandan Veer Shivba Lyrics 

मुठभर मावळे घेऊन लढला
त्यो दुश्मनाला भिडला
अफजल खान काय
त्यांन सिंहाला बी फाडला

करितो वंदन मी कुलदैवताला
वीर शिवबा संभाजी राजाला

हिंदवी स्वराज्य स्थापन केलं
लढले मावळे राष्ट्राचं सोनं केलं

प्रण भजने झुंजला
कधी मागे ना सरला
कोणी आला तर काम होरक्या
चार मुंड्या चीत केला
करितो वंदन मी कुलदैवताला
वीर शिवबा संभाजी राजाला

शिवबा शोभतो सिंहासनात
वाकून मुजरा त्याला केला त्रिलोकात
असा राजा होणे नाही
शूरवीर होणे नाही
जिवा शिवाच्या जोडी सारखी
जोडी शोधून घावणार नाही...

करितो वंदन मी कुलदैवताला
वीर शिवबा संभाजी राजाला
मुठभर मावळे घेऊन लढला
त्यो दुश्मनाला भिडला

अफजल खान काय
त्यांन सिंहाला बी फाडला
वीर शिवबा संभाजी राजाला
वीर शिवबा संभाजी राजाला

* * * * *



हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण Karito Vandan Veer Shivba Lyrics बघणार आहोत.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.