श्री सत्य नारायणा आलो तुझ्या मी दर्शना Lyrics | Shree Satya Narayana Alo Tujhya Mi Darshana
🙏🙏🙏नमस्कार श्री सत्य नारायणा आलो तुझ्या मी दर्शना Lyrics बघणार आहोत.
______________
🌸श्री सत्य नारायणा आलो तुझ्या मी दर्शना Lyrics | Marathi🌸
श्री सत्य नारायणा, आलो तुझ्या मी दर्शना
पूर्ण करा हो मनोकामना देवा सत्यनारायणा ॥धृ ॥
भोळ्या भक्तांचा तू वाली
करशी भक्तांची रखवाली
त्याच्या कृपेची सावली
लाभे भक्तांना संकटकाळी
भक्ती भावाने भक्तजन घेती तुझे हे दर्शन ॥१॥
तव चरणी मी आलो शरण
वेडेवाकुडे केले भजन
घ्यावे गोड मानून
देवा श्री सत्यनारायण
कृपा दृष्टी राहुदे देवा श्री सत्य नारायणा ॥२॥
✧✧✧✧✧
🌸श्री सत्य नारायणा आलो तुझ्या मी दर्शना Lyrics | English🌸
Shri Satya Narayana, Aalo Tujhya Mi Darshana
Purna Kara Ho Manokamana Deva Satya Narayana || Dhru. ||
Bholya Bhaktanchaa Tu Vaali
Karshi Bhaktanchi Rakhwali
Tyachya Krupechi Saavali
Laabhe Bhaktanna Sankatkaali
Bhakti Bhavane Bhaktajan GhetI Tujhe He Darshan || 1 ||
Tav Charani Mi Aalo Sharan
Vedevaakude Kele Bhajan
Ghyave God Manun
Deva Shri Satyanarayana
Krupa Drushti Rahude Deva Shri Satya Narayana || 2 ||
✧✧✧✧✧
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- सत्यनारायण केले या हो देवदर्शनाला Lyrics
- घरी आले माझ्या श्री सत्यनारायण Lyrics
- सत्य नारायणा माझी नौका किनाऱ्याला लाव Lyrics
- सत्यनारायण पूजेच्या वेळी घेण्याचे सुंदर उखाणे
______________
👀तर आज या पोस्टमध्ये श्री सत्य नारायणा आलो तुझ्या मी दर्शना Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
_____________
Post a Comment