सह्याद्रीचा स्वाभिमान आज जागा झाला Lyrics | Sahyadricha Swabhiman Jaga Jhala
🙏🙏🙏नमस्कार सह्याद्रीचा स्वाभिमान आज जागा झाला Lyrics बघणार आहोत.
______________
🍁सह्याद्रीचा स्वाभिमान आज जागा झाला Lyrics | Marathi🍁
जिजाईने जन्म दिला बाळ शिवाजीला
सह्याद्रीचा स्वाभिमान आज जागा झाला || ध्रु ||
रोमारोमातुनी भरला बालेदार पणा
लाचार होणार नाही शिकविले जना
मोडेल पण वाकणार नाही सांगे औरंगजेबाला
सह्याद्रीचा स्वाभिमान आज जागा झाला || १ ||
कड्या कपारीचा ध्वनी सांगे तळमळ
गरीबांच्या साठी राजा धावे रानोमाळ
गोरगरीबांचा वाली जगी अवतरला
सह्याद्रीचा स्वाभिमान आज जागा झाला || २ ||
असा थोर राजा ज्यांची किर्ती रे महान
परस्त्रीचा केला ज्यांनी बघा हो संन्मान
नमस्कार करू चला त्यांच्या चरनाला
सह्याद्रीचा स्वाभिमान आज जागा झाला || ३ ||
✣ ✣ ✣ ✣ ✣
🍁सह्याद्रीचा स्वाभिमान आज जागा झाला Lyrics | English🍁
Jijaine Janma Dila Baal Shivajila
Sahyadricha Swabhiman Aaj Jaaga Jhala || Dhru. ||
Romaromantuni Bharla Baledaar Pana
Lachaar Honar Nahi Shikavile Jana
Model Pan Vakanar Nahi Sange Aurangjebala
Sahyadricha Swabhiman Aaj Jaaga Jhala || 1 ||
Kadya Kaparicha Dhwani Sange Talmal
Garibanchya Saathi Raja Dhaave Ranomaal
Goragaribanchaa Vaali Jagi Avatarla
Sahyadricha Swabhiman Aaj Jaaga Jhala || 2 ||
Asa Thor Raja JyanChi Kirti Re Mahan
Parstricha Kela JyanNi Bagha Ho Sanmaan
Namaskar Karu Chala Tyanchya Charanala
Sahyadricha Swabhiman Aaj Jaaga Jhala || 3 ||
✣ ✣ ✣ ✣ ✣
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- शिवबा आमचा मल्हारी Lyrics
- मारून घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा Lyrics
- माझ्या जिजाऊ ची पुण्याई Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये सह्याद्रीचा स्वाभिमान आज जागा झाला Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment