Header Ads

शिवबा आमचा मल्हारी Lyrics | Shivba Amacha Malhari



नमस्कार या पोस्टमध्ये आपण शिवबा आमचा मल्हारी Lyrics बघणार आहोत.

शिवबा आमचा मल्हारी Lyrics | Marathi

खंडोबाचा खंडा एकच खरी
शिवबाचा मावळं आम्ही ६० भारी....
खंडोबाचा खंडा एकच खरी
शिवबाचा मावळं आम्ही ६० भारी....

मल्हारी मल्हारी मल्हारी.....
शिवबा आमचा मल्हारी.....
मल्हारी मल्हारी मल्हारी.....
शिवबा आमचा मल्हारी.....

तलवार ही आमच्या पिरतीची
शपथ हाय तुला माय भूमीची
मर्दानी संगत लावून शान
हुतूतू डोंगर दर्या मंदी
तुफान बेभान नाच करू
रानाच्या भयान ताला मंदी

हो तुझी शिवबाच्या पायावरी
मावळा आम्ही त्यो आमचा मल्हारी
मावळा आम्ही त्यो आमचा मल्हारी
मावळा आम्ही त्यो आमचा मल्हारी

मल्हारी मल्हारी मल्हारी.....
शिवबा आमचा मल्हारी.....
शिवबा आमचा मल्हारी.....
शिवबा आमचा मल्हारी.....

गनिम असु दे काळ लाख जहरी
हे नाचू त्याच्यात त्यांच्या डोकस्यावरी
पोलादी मुठ्ठीने दूश्मनाच
छाताड फाडून रंगत पिऊ
पोलादी टाचण तुडवून शान
डोंगर मातीत मिळवून टाकू

स्वराज्य सखु राम राज्या परी
शिवबाचं आमचा मल्हारी
शिवबाचं आमचा मल्हारी
शिवबाचं आमचा मल्हारी

मल्हारी मल्हारी मल्हारी.....
शिवबा आमचा मल्हारी.....

* * * * *



हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण शिवबा आमचा मल्हारी Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.