माझ्या येडामाईला विसरू नका Lyrics | Majhya yedamaila Visru Naka
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण माझ्या येडामाईला विसरू नका Lyrics बघणार आहोत.
_______________
🌷माझ्या येडामाईला विसरू नका Lyrics | Marathi🌷
व्यापा तापात भरल्या सुखात.....
व्यापा तापात तुमच्या भरल्या सुखात....
तुम्ही पारच घसरू नका....
अहो तुमच्या धावपळीच्या जीवनामध्ये
माझ्या येडामाईला विसरू नका....(२)
येडामायला विसरू नका ,
माझ्या येडामाईला विसरू नका....|| धृ ||
तिनं दिलेल्या सुखामध्ये तुम्ही दंगा
मंगा कशाला दाखवता एक एक रंग...(२)
तुमच्या आवडीने बवकत सोडिंगं
तिला पार वर्षान घसरू नका.....
माझ्या येडामाईला विसरू नका.. ॥ 1 ॥
तुमच्या दु:खात करता फक्त येडाई येडाई
नुसतंच येता तिचा नवस फेडाई...(२)
पुजायचं असेल तर श्रद्धेन पुजाऊ गं
गाजा बोभाटा करू नका.....
माझ्या येडामाईला विसरू नका..॥ 2 ॥
जसं पाण्यात पडल्या विना पोहता येतं नाही
तसं तिथं आल्यावरच कळती येडामाई...(२)
चंदनावाणी भक्तीत झिजून नुस्ता लोभात वसरू नका.....
माझ्या येडामाईला विसरू नका..॥ 3 ॥
✣ ✣ ✣ ✣ ✣
🌷माझ्या येडामाईला विसरू नका Lyrics | English🌷
Vyapa Taapaat Bharlya Sukhat.....
Vyapa Taapaat Tumchya Bharlya Sukhat....
Tumhi Parch Ghasaru Naka....
Aho Tumchya Dhavpalichya Jeevanamadhe
Majhya Yedamaaila Visaru Naka....(*2)
Yedamaaila Visaru Naka,
Majhya Yedamaaila Visaru Naka.... || Dhru. ||
Tine Dilelya Sukhamadhe Tumhi Danga
Manga Kashala Dakhavta Ek Ek Rang...(*2)
Tumchya Aavdine Bavkat Soding
Tila Paar Varshan Ghasaru Naka.....
Majhya Yedamaaila Visaru Naka.. || 1 ||
Tumchya Dukhat Karta Fakt Yedai Yedai
Nusatach Yeta Ticha Navas Fedai...(*2)
Pujayach Asel Tar Shraddhene Pujau Ga
Gaaja Bobhaata Karu Naka.....
Majhya Yedamaaila Visaru Naka.. || 2 ||
Jasa Panyat Padlya Vina Pohata Yeta Nahi
Tasa Tith Aalyavarach Kalti Yedamaai...(*2)
Chandanavani Bhaktit Zhijun Nusta Lobhat Visaru Naka.....
Majhya Yedamaaila Visaru Naka.. || 3 ||
✣ ✣ ✣ ✣ ✣
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून Lyrics
- येडाई माझा जीव ग जिव भक्ती गीत Lyrics
- नटून बसली येडामाय नागवेलीच्या पानात Lyrics
- माझं मरण येण्याआधी मला येडामाय दावा Lyrics
_______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण माझ्या येडामाईला विसरू नका Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
_______________
Post a Comment