माझी अंबिका खेळती शिलांगण Lyrics | अंबाबाई भजन मराठी
🙏🙏🙏नमस्कार माझी अंबिका खेळती शिलांगण Lyrics बघणार आहोत.
______________
🍁माझी अंबिका खेळती शिलांगण Lyrics | Marathi🍁
केला देवीनं शिनगार नटली इंद्राची ती नार.... (2)
वाटे तुळजापुरामध्ये सोनं.....
माझी अंबिका अंबिका खेळती शिलांगण.... (2)..|| धृ ||
हाती घेऊन आपट्याच पान
त्याला दिलाय सोन्याचा मान... (2)
मुखी शंकराचं गुणं गाणं
वाटे राऊळात ती आनंदान... (2)
गोत्त खेळाया निघाली मनाला सात घाली... (2)
तिच्या पायातलं पैंजण.....
माझी अंबिका अंबिका खेळती शिलांगण|| 1 ||
नवरत्नाचा भरलाय सोहळा
जमलाया आराधी मेळा... (2)
तिचा पहायाला मुखडा भोळा
देवादिक सारे झालेत गोळा... (2)
आली नटून थटून आई दिसतीया शोभून... (2)
झालं हर्षित साऱ्यांचं मन.....
माझी अंबिका अंबिका खेळती शिलांगण || 2 ||
नवरत्नाचा आलाया संग
गरबा खेळाया झालेत दंग... (2)
भिजलं घामानं सारं आंग
दसऱ्याला आलाया रंग... (2)
तुझ्या चरणाला लागती दीर्घ आयुष्य मागती... (2)
के के आशिष आणि पवन.....
माझी अंबिका अंबिका खेळती शिलांगण || 3 ||
❇ ❇ ❇ ❇ ❇
🍁माझी अंबिका खेळती शिलांगण Lyrics | English🍁
Kela Devinan Shingar Natli Indrachi Ti Naar.... (2)
Vate Tuljapuramadhye Son...
Majhi Ambika Ambika Khelti Shilangaan.... (2)..|| Dhru ||
Hati Gheun Aaptyach Paan
Tyala Dilay Sonyacha Maan... (2)
Mukhi Shankarach Gun Gaan
Vate Raulat Ti Anandan... (2)
Got Khelaya Nighali Manala Saat Ghaali... (2)
Tichya Payatla Painjan.....
Majhi Ambika Ambika Khelti Shilangaan || 1 ||
Navratnacha Bharlay Sohala
Jamlaya Aaradhi Mela... (2)
Ticha Pahayala Mukhda Bhola
Devadik Sare Jhalet Gola... (2)
Aali Natun Thatun Aai DisatiyA Shobhun... (2)
Jhala Harshit Saranch Man.....
Majhi Ambika Ambika Khelti Shilangaan || 2 ||
Navratnacha Aalaya Sang
Garba Khelaya Jhalet Dang... (2)
Bhijla Ghamanan Saran Aang
Dasaryala Aalaya Rang... (2)
Tujhya Charanala Lagti Deergh Ayushya Magti... (2)
Ke Ke Aashish Aani Pawan.....
Majhi Ambika Ambika Khelti Shilangaan || 3 ||
❇ ❇ ❇ ❇ ❇
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- पालखी सजवली न माझी आंबा नटवली Lyrics
- अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला Lyrics
- आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये माझी अंबिका खेळती शिलांगण Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment