काय सांगू बाई भवानीच माझ्या नटन Lyrics | Kay Sangu bai Bhavanich Majhya Natan
🙏🙏🙏नमस्कार काय सांगू बाई भवानीच माझ्या नटन Lyrics बघणार आहोत.
______________
🌸काय सांगू बाई भवानीच माझ्या नटन Lyrics | Marathi🌸
काय सांगू बाई भवानीच माझ्या नटन
सोन्याचं डोरलं बोटात जोडवं ठासून || धृ ||
अंगात चोळी भिंगाची, त्यावर नक्षी मोराची
मोराची नक्षी कशी दिसते उठून
सोन्याचं डोरलं बोटात जोडवं ठासून || १ ||
गल्ल्यात गरसोळी कवड्याच्या माळा
केसांचा पाडला अंबाडा
अंबाड्यावर मोत्याच्या जाळीच गुंफण
सोन्याचं डोरलं बोटात जोडवं ठासून || २ ||
साडी नेसली हिरवी त्यावर विणकाम कोरली
हळदी कुंकू भंडारा दिसतो शोभून
सोन्याचं डोरलं बोटात जोडवं ठासून || ३ ||
हातात आईच्या परडी
येऊन उभी मंदिरी
गोंधळाला झाली जनतेची बाई दाटन
सोन्याचं डोरलं बोटात जोडवं ठासून || ४ ||
✧✧✧✧✧
🌸काय सांगू बाई भवानीच माझ्या नटन Lyrics | English🌸
Kay Sangu Bai Bhavanich Majhya Natan
Sonyach Doral Botat Jodvan Thasun || Dhru. ||
Angat Choli Bhingachi, Tyavar Nakshi Morachi
Morachi Nakshi Kashi Diste Uthun
Sonyach Doral Botat Jodvan Thasun || 1 ||
Gallyat Garsoli Kavdyachya Mala
Kesancha Padla Ambada
Ambadyavar Motyachya Jalich Gunphan
Sonyach Doral Botat Jodvan Thasun || 2 ||
Sadi Nesli Hirvi Tyavar Vinkam Korli
Haldi Kunku Bhandara Disato Shobhun
Sonyach Doral Botat Jodvan Thasun || 3 ||
Hatat Aaichya Paradi
Yeun Ubhi Mandiri
Gondhalala Jhali Janatechi Bai Datन
Sonyach Doral Botat Jodvan Thasun || 4 ||
✧✧✧✧✧
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- सावर सावर अंबाबाई Lyrics
- नाच अंबे नाच माझ्या अंगणात Lyrics
- अंबाबाई लाड लाड ये गं Lyrics
- नवरात्रीला नव रुपे तू (भक्तीगीत )
______________
👀तर आज या पोस्टमध्ये काय सांगू बाई भवानीच माझ्या नटन Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
_____________
Post a Comment