-->

Header Ads

स्वामी तुम्हा मुळे या जगण्याला अर्थ Lyrics🙏 Swami Tumhamule Ya Jagnyala Arth



🙏🙏🙏नमस्कार स्वामी तुम्हा मुळे या जगण्याला अर्थ Lyrics बघणार आहोत.

______________


🌷स्वामी तुम्हा मुळे या जगण्याला अर्थ Lyrics | Marathi🌷

स्वामी तुम्हा मुळे या जगण्याला अर्थ।
श्री स्वामी समर्थ ।
श्री स्वामी समर्थ ।
जय जय स्वामी समर्थ ।
माझे दैवत स्वामी समर्थ ॥ धृ ॥

श्री स्वामी समर्थ
जयजय स्वामी समर्थ।
सदगुरु स्वामी समर्थ
जयजय स्वामी समर्थ ॥

स्वामी माय माझी अक्कलकोटी ।
उभी पाठीशी भक्तांसाठी

हरहर शंकर नमामि शंकर
शिव शंकर शंभो हे गिरीजापती
भवानी शंकर शिवशंकर शंभो ॥
सर्व श्रेष्ठ या साऱ्या जगती।
परम सुखाची तूचि अनुभूती

❀ ❀ ❀ ❀ ❀



🌷स्वामी तुम्हा मुळे या जगण्याला अर्थ Lyrics | English🌷

Swami Tumha Mule Ya Jagnala Arth
Shri Swami Samarth.
Shri Swami Samarth.
Jai Jai Swami Samarth.
Majhe Daivat Swami Samarth. || Dhru. ||

Shri Swami Samarth
Jai Jai Swami Samarth.
Sadguru Swami Samarth
Jai Jai Swami Samarth. ||

Swami May Majhi Akkalkoti.
Ubhi Pathishi Bhaktansathi.

Har Har Shankar Namami Shankar
Shiv Shankar Shambho He Girijapati
Bhavani Shankar Shivshankar Shambho. ||
Sarva Shreshtha Ya Sarya Jagati.
Param Sukhachi Tuchi Anubhuti

❀ ❀ ❀ ❀ ❀


✅हे पण नक्की वाचा👇👇👇
______________


👀तर आज या पोस्टमध्ये स्वामी तुम्हा मुळे या जगण्याला अर्थ Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.