पुस्तक वाचले फाड्फाड् कविता ✨जुन्या आठवणीतील कविता✨
🙏🙏🙏नमस्कार पुस्तक वाचले फाड्फाड् कविता बघणार आहोत.
______________
पुस्तक वाचले फाड्फाड् कविता | Marathi
पुस्तक वाचले
फाड्... फाड्...
गाणी म्हटली
धाड्... धाड्...
चित्रं सुद्धा
काढून झाली
एक सुंदर
कविता केली
एवढे सगळे
झाल्यावर
ऐकू आले
कानावर
आई म्हणाली,
शहाणा झाला
बाबा बोलले,
वाया गेला
— कल्याण इनामदार
✦ ✦ ✦ ✦
पुस्तक वाचले फाड्फाड् कविता | English
Pustak Vachle
Fad... Fad...
Gaani Mhatli
Dhad... Dhad...
Chitram Suddha
Kadhun Jhali
Ek Sundar
Kavita Keli
Evdhe Sagale
Jhalyavar
Aiku Aale
Kanavar
Aai Mhanali,
Shahana Jhala
Baba Bolle,
Vaya Gela
— Kalyan Inamdar
✦ ✦ ✦ ✦
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
____________
👀तर आज या पोस्टमध्ये पुस्तक वाचले फाड्फाड् कविता बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
____________
Post a Comment