-->

Header Ads

पंख मला जर असते दोन कविता | Pankh Mala Jar Aste Don


🙏🙏🙏नमस्कार पंख मला जर असते दोन कविता बघणार आहोत.

______________

पंख मला जर असते दोन कविता | Marathi

पंख मला जर असते दोन,
पतंग उडवीत बसेल कोण?

मीच पाखरू झालो असतो,
आभाळावर गेलो असतो.

निळी निळाई आभाळाची,
पंखांवरती माखायची.

चार चांदण्या छोट्या छोट्या,
तोडुन केल्या असत्या गोट्या.

विमान मागे पडले असते,
हार खाउनी रडले असते.

सगळे माझा करतील हेवा,
पंख मला, पण फुटतील केव्हा?

❖ ❖ ❖ ❖


पंख मला जर असते दोन कविता | English

Pankh Mala Jar Aste Don, 
Patang Udvit Basel Kon?

Mich Pakharu Jhalo Asto, 
Abhalavar Gelo Asto.

Nili Nilai Abhalachi, 
Pankhanvarti Makhaychi.

Char Chandanya Chhotya Chhotya,
Todun Kelya Astya Gotya.

Viman Mage Padle Aste,
 Har Khauni Radle Aste.

Sagale Majha Kartil Heva
Pankh Mala, Pan Futtil Kevha?

❖ ❖ ❖ ❖


✅हे पण नक्की वाचा👇👇👇
______________


👀तर आज या पोस्टमध्ये पंख मला जर असते दोन कविता बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.