-->

Header Ads

आले आले गणपती आल्या आल्या गौराई Lyrics | गौरी गणपती भजन






🙏🙏🙏नमस्कार अहो आले आले गणपती आल्या आल्या गौराई Lyrics बघणार आहोत.

______________


🌸आले आले गणपती आल्या आल्या गौराई Lyrics | Marathi🌸

आले आले गणपती आल्या आल्या गौराई ।
चला चला भक्तांनो घराला आणूया॥ धृ ॥

गणपतीला आणायला ढोल आणि ताशा ।
ढोल आणि ताशा हो ढोल आणि ताशा॥ १ ॥

गणपतीला आणायला चांदोबाची गाडी ।
चांदोबाची गाडीला उंदरांची जोडी॥ २ ॥

गणपतीला आणायला फुलांची पालखी ।
फुलांची पालखी मध्ये शिव पर्वती॥ ३ ॥

गणपतीला बसायला सोन्याचा पाठ ।
दहा दिवस आहे गणपतीचा थाट॥ ४ ॥

गणपतीच्या नैवेद्याला मोदक लाडू ।
मोदक लाडू महालक्ष्मीला धाडू॥ ५ ॥

गणपतीच्या पूजेला फूल आणि दुर्वा ।
चला ग सयानो खेळूया गरबा॥ ६ ॥

गणपती बाप्पा प्रसन्न झाले ।
भक्त वैशालीने त्यांचे गुण गायले॥ ७ ॥

✦ ✦ ✦ ✦ ✦



🌸आले आले गणपती आल्या आल्या गौराई Lyrics | English🌸

Aale Aale Ganpati Alya Alya Gaurai
Chala Chala Bhaktanno Gharala Anuya. || Dhru. ||

Ganpatila Anayla Dhol Aani Tasha
Dhol Aani Tasha Ho Dhol Aani Tasha. || 1 ||

Ganpatila Anayla Chandobachi Gadi
Chandobachi Gadila Undarancha Jodi. || 2 ||

Ganpatila Anayla Fulanchi Palkhi
Fulanchi Palkhimadhye Shiv Parvati. || 3 ||

Ganpatila Basayla Sonyacha Path
Daha Divas Ahe Ganpaticha That. || 4 ||

Ganpatichya Naivedyala Modak Ladu
Modak Ladu Mahalakshmila Dhadu. || 5 ||

Ganpatichya Pujela Phul Aani Durva
Chala Ga Sayano Kheluya Garba. || 6 ||

Ganpati Bappa Prasann Jhale
Bhakt Vaishaline Tyanche Gun Gayle. || 7 ||

✦ ✦ ✦ ✦ ✦



✅हे पण नक्की वाचा👇👇👇
______________


👀तर आज या पोस्टमध्ये आले आले गणपती आल्या आल्या गौराई Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.