पंढरीचा विठ्ठल चंद्रभागेचा तीर Lyrics | Pandharicha Vithal CHnadrbhagecha Tir
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये पंढरीचा विठ्ठल चंद्रभागेचा तीर Lyrics बघणार आहोत.
______________
🌸पंढरीचा विठ्ठल चंद्रभागेचा तीर Lyrics | Marathi🌸
पंढरीचा विठ्ठल, चंद्रभागेचा तीर
मला घे ना तुझ्या चरणी, तू माउली गंभीर .. || धृ ||
नाते हे तुझे माझे, जन्मांतराचे
पुन्हा तेच नाते कान्हा, आम्हा जपायचे,
माझ्या या मनाला तर, आवडते ना कोणी थोर
मला घे ना तुझ्या चरणी, तू माउली गंभीर..|| 1 ||
आधीही होतो मी, तुझाच दिवाना,
तुझा हाच उंबरा, माझा विसावा
सोडून हे पाय तुझे, जाऊ मी कुठे दूर
मला घे ना तुझ्या चरणी, तू माउली गंभीर...|| 2 ||
गोष्टी त्या जुन्या काही, राहिल्या अधुऱ्या,
गोष्टी त्या साऱ्या आता, करायच्या पुऱ्या
करायाला त्या गोष्टी, आलो मी तुझ्याच धीर
मला घे ना तुझ्या चरणी, तू माउली गंभीर..|| 3 ||
☘ ☘ ☘ ☘ ☘
🌸पंढरीचा विठ्ठल चंद्रभागेचा तीर Lyrics | English🌸
Pandharicha Vitthal, Chandrabhagecha Tir
Mala Ghe Na Tujhya Charani, Tu Mauli Gambhir.. || Dhru. ||
Nate He Tujhe Majhe, Janmantarache
Punha Tech Nate Kanha, Amha Japayache
Majhya Ya Manala Tar, Avadte Na Koni Thor
Mala Ghe Na Tujhya Charani, Tu Mauli Gambhir.. || 1 ||
Adhihi Hoto Mi, Tujhach Divana
Tujha Hach Umbara, Majha Visava
Sodun He Pay Tujhe, Jau Mi Kuthe Dur
Mala Ghe Na Tujhya Charani, Tu Mauli Gambhir... || 2 ||
Goshti Tya Junya Kahi, Rahilya Adhुर्या
Goshti Tya Sarya Ata, Karaychya Purnya
Karayala Tya Goshti, Alo Mi Tujhyach Dhir
Mala Ghe Na Tujhya Charani, Tu Mauli Gambhir.. || 3 ||
☘ ☘ ☘ ☘ ☘
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- बोलतो हरी हरी आम्ही वारकरी Lyrics
- सावळ्या विठ्ठला तुझे रे मला वेड लागले Lyrics
- गजर होतो कशाचा महिमा विठ्ठल नामाचा Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण पंढरीचा विठ्ठल चंद्रभागेचा तीर Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment