-->

Header Ads

जन्माचे ते मूळ पाहिले शोधून Lyrics | Janmache Te Mul Pahile Shodhun



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये जन्माचे ते मूळ पाहिले शोधून Lyrics बघणार आहोत.

______________


🌸जन्माचे ते मूळ पाहिले शोधून Lyrics | Marathi🌸

जन्माचे ते मूळ पाहिले शोधून ।
दुःखासी कारण जन्म घ्यावा ॥ १ ॥

पाप पुण्य करूनि जन्मा येतो प्राणी ।
नरदेहा येऊनी हानी केली ॥ २ ॥

रज तम सत्त्व आहे ज्याचे अंगी ।
याच गुणे जगी वाया गेला ॥ ३ ॥

तम म्हणजे काय नर्क ची केवळ ।
रज ती सकळ मायाजाळ ॥ ४ ॥

तुका म्हणे येथे सत्त्वाचे सामर्थ्य ।
करावा परमार्थ अहर्निशी ॥ ५ ॥


✜ ✜ ✜ ✜ ✜



🌸जन्माचे ते मूळ पाहिले शोधून Lyrics | English🌸

Janmache Te Mul Pahile Shodhun
Dukhasi Karan Janm Ghyava || 1 ||

Pap Punya Karuni Janma Yeto Prani
Nardeha Yeuni Hani Keli || 2 ||

Raj Tam Sattva Ahe Jyache Angi
Yach Gune Jagi Vaya Gela || 3 ||

Tam Mhanje Kay Nark Chi Keval
Raj Ti Sakal Mayajal || 4 ||

Tuka Mhane Yethe Sattvache Samarthya
Karava Paramarth Aharanishi || 5 ||

✜ ✜ ✜ ✜ ✜


✅हे पण नक्की वाचा👇👇👇

______________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण जन्माचे ते मूळ पाहिले शोधून Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.