गजर होतो कशाचा महिमा विठ्ठल नामाचा Lyrics | Gajr Hoto Kashacha Mahima Vithal Namacha
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये गजर होतो कशाचा महिमा विठ्ठल नामाचा Lyrics बघणार आहोत.
__________________
गजर होतो कशाचा महिमा विठ्ठल नामाचा Lyrics | Marathi
गजर होतो कशाचा, महिमा विठ्ठल नामाचा |
माझ्या पंढरीरायाचा हो माझ्या पांडुरंगाचा || धृ ||
पितांबर पिवळा शोभतो सावळा
वास तुळशी बुक्क्याचा माझ्या पांडुरंगाचा
गजर होतो कशाचा, महिमा विठ्ठल नामाचा |
माझ्या पंढरीरायाचा हो माझ्या पांडुरंगाचा || 1 ||
चरणी वाहे चंद्रभागा भक्तांसाठी राहे उभा
भावा पुंडलिकाचा हो माझ्या पांडुरंगाचा
गजर होतो कशाचा, महिमा विठ्ठल नामाचा |
माझ्या पंढरीरायाचा हो माझ्या पांडुरंगाचा || 2 ||
कटेवरी कर ठेवूनी चरण दोन्ही जोडूनी
आहे समदृष्टीचा हो माझ्या पांडुरंगाचा
गजर होतो कशाचा, महिमा विठ्ठल नामाचा |
माझ्या पंढरीरायाचा हो माझ्या पांडुरंगाचा || 3 ||
ध्यास लागला पंढरीचा कानी नाद भजनाचा
माझ्या विठुरायाचा हो माझ्या पंढरीरायाचा
गजर होतो कशाचा महिमा विठ्ठल नामाचा
माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा || 4 ||
__________________
गजर होतो कशाचा महिमा विठ्ठल नामाचा Lyrics | English
Gajar Hoto Kashacha, Mahima Vitthal Namacha
Majhya Pandharirayacha Ho Majhya Pandurangacha || Dhru. ||
Pitambar Pivala Shobhato Savala
Vaas Tulshi Bukkyacha Majhya Pandurangacha
Gajar Hoto Kashacha, Mahima Vitthal Namacha
Majhya Pandharirayacha Ho Majhya Pandurangacha || 1 ||
Charani Vahe Chandrabhaga Bhaktansathi Rahe Ubha
Bhava Pundalikacha Ho Majhya Pandurangacha
Gajar Hoto Kashacha, Mahima Vitthal Namacha
Majhya Pandharirayacha Ho Majhya Pandurangacha || 2 ||
Katevari Kar Thevuni Charan Donhi Joduni
Aahe Samadrushticha Ho Majhya Pandurangacha
Gajar Hoto Kashacha, Mahima Vitthal Namacha
Majhya Pandharirayacha Ho Majhya Pandurangacha || 3 ||
Dhyas Lagala Pandharicha Kani Naad Bhajanacha
Majhya Vithurayacha Ho Majhya Pandharirayacha
Gajar Hoto Kashacha, Mahima Vitthal Namacha
Majhya Pandurangacha Ho Majhya Pandurangacha || 4 ||
__________________
✅हि गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण गजर होतो कशाचा महिमा विठ्ठल नामाचा Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
__________________
Post a Comment