कान्हा वाणी रंग माझ्या विठूचा Lyrics 💜 Kanha Vani Rang Majhya Vithucha
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये कान्हा वाणी रंग माझ्या विठूचा Lyrics बघणार आहोत.
______________
💜कान्हा वाणी रंग माझ्या विठूचा Lyrics | Marathi💜
कान्हा वाणी रंग माझ्या विठूचा
पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा.... || धृ ||
पिवळा पितांबर अंगी शेला विटेवरी उभा
कटेवरी ठेवूनी हात विठू हा सावळा
कान्हा वाणी रंग माझ्या विठूचा
पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा.... || 1 ||
कपाळी शोभे अबीर बुक्का चंदनाचा टिळा
गळ्यामध्ये शोभत असे तुळशीच्या माळा
कान्हा वाणी रंग माझ्या विठूचा
पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा.... || 2 ||
युगे अठ्ठावीस उभा हो विटेवरी उभा
भक्तांच्या संकटी धावत येत असे राजा
कान्हा वाणी रंग माझ्या विठूचा
पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा.... || 3 ||
पंढरीचा महिमा गाजे गाजे घरोघरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी
कान्हा वाणी रंग माझ्या विठूचा
पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा.... || 4 ||
कान्हा वाणी रंग माझ्या विठूचा
पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा.... ||
______________
💜कान्हा वाणी रंग माझ्या विठूचा Lyrics | English💜
Kanha Vani Rang Majhya Vithucha
Pandharicha Raja Shobhe Rukminicha.... || Dhru. ||
Pivala Pitambar Angi Shela Vitevari Ubha
Katevari Thevuni Hat Vithu Ha Savala
Kanha Vani Rang Majhya Vithucha
Pandharicha Raja Shobhe Rukminicha.... || 1 ||
Kapali Shobhe Abir Bukka Chandanacha Tila
Galyamadhye Shobhat Ase Tulshichya Mala
Kanha Vani Rang Majhya Vithucha
Pandharicha Raja Shobhe Rukminicha.... || 2 ||
Yuge Atthavis Ubha Ho Vitevari Ubha
Bhaktanchya Sankati Dhavat Yet Ase Raja
Kanha Vani Rang Majhya Vithucha
Pandharicha Raja Shobhe Rukminicha.... || 3 ||
Pandharicha Mahima Gaje Gaje Gharoghari
Vitthal Vitthal Jai Hari Vitthal Ram Krishna Hari
Kanha Vani Rang Majhya Vithucha
Pandharicha Raja Shobhe Rukminicha.... || 4 ||
Kanha Vani Rang Majhya Vithucha
Pandharicha Raja Shobhe Rukminicha.... ||
______________
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाचं Lyrics
- सेवा आई बापाची करितो भक्ती गीत Lyrics
- विठ्ठलाचे रूप मंदिरी सुंदर Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण कान्हा वाणी रंग माझ्या विठूचा Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment