काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाचं Lyrics | Kay Sangu Kiti Sangu Koutuk Devach
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाचं Lyrics बघणार आहोत.
_____________
🌸काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाचं Lyrics | Marathi 🌸
काय काय सांगू किती मी सांगू
कौतुक देवाचं...
माझ्या पंढरीरायाचं माझ्या पंढरीरायाच... || धृ ||
जात होते मी पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला
गर्दी झाली दर्शनाची दर्शन घ्यायच
माझ्या पंढरीरायाचं माझ्या पंढरीरायाच... || 1 ||
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चंद्रभागे काठी अभंग गाती
अभंग गाती भजन करती सोहळा पहायचं
माझ्या पंढरीरायाचं माझ्या पंढरीरायाच... || 2 ||
एका जनार्दनी भक्ताची दाटी
सोहळा भरला चंद्रभागे काठी
भाविक आले भक्त जमले दर्शन घ्यायच
माझ्या पंढरीरायाचं माझ्या पंढरीरायाच... || 3 ||
काय काय सांगू किती मी सांगू
कौतुक देवाचं...
माझ्या पंढरीरायाचं माझ्या पंढरीरायाच... ||
______________
🌸काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाचं Lyrics | English 🌸
Kay Kay Sangu Kiti Mi Sangu
Kautuk Devach...
Majhya Pandharirayach Majhya Pandharirayach... || Dhru. ||
Jat Hote Mi Pandharila Vithurayachya Darshanala
Gardi Jhali Darshanachi Darshan Ghyayach
Majhya Pandharirayach Majhya Pandharirayach... || 1 ||
Ashadhi Kartiki Bhaktajan Yeti
Chandrabhage Kathi Abhang Gati
Abhang Gati Bhajan Karti Sohala Pahayach
Majhya Pandharirayach Majhya Pandharirayach... || 2 ||
Eka Janardani Bhaktachi Dati
Sohala Bharla Chandrabhage Kathi
Bhavik Aale Bhakt Jamle Darshan Ghyayach
Majhya Pandharirayach Majhya Pandharirayach... || 3 ||
Kay Kay Sangu Kiti Mi Sangu
Kautuk Devach...
Majhya Pandharirayach Majhya Pandharirayach... ||
_________________
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- गजर होतो कशाचा महिमा विठ्ठल नामाचा Lyrics
- घे घे घे हरिनाम घे माया तू सोडून दे Lyrics
- नशिबात माझ्या काय हे लिहिलंय भजन Lyrics
_________________
_________________
Post a Comment