पंढरीच्या पांडुरंगा भक्ती गीत Lyrics | Pnadharichya Panduranga
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये पंढरीच्या पांडुरंगा भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.
सॉंग - पंढरीच्या पांडुरंगा
लिरिक्स - प्रवीण भुसे
सिंगर - प्रवीण कुवर
म्युझिक - विशाल भांगे
म्युझिक - ऑन सप्तसूर म्युझिक
____________________
पंढरीच्या पांडुरंगा भक्ती गीत Lyrics | Marathi
हे पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठला
देह माझा तुझ्यामध्ये दंगला दंगला..
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हे पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठला
देह माझा तुझ्यामध्ये दंगला दंगला..
मनी आता एकच ध्यास तुझ्या भेटीची आस (*२)
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग
जय हरी विठ्ठल पांडुरंग
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग
जय हरी विठ्ठल पांडुरंग
सोडुनिया घरदार माझा सारा संसार..(*२)
घालतो मी रात्रंदिनी पंढरी हे माहेर घर..
तुझ्या नामघोषात जाहलो आता मी दंग
पांडुरंग पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग..
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
पांडुरंग जय हरी विठ्ठल..
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
पांडुरंग जय हरी विठ्ठल..
चंद्रभागेचा वर्णावा किती महिमा
त्याचे सारे पुण्य लागे आम्हा...(*२)
पुण्यवान मी जाहलो भेटूनीया तुजला..(*२)
पांडुरंग पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग ...
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
पांडुरंग जय हरी विठ्ठल..
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
पांडुरंग जय हरी विठ्ठल..
____________________
पंढरीच्या पांडुरंगा भक्ती गीत Lyrics
He Pandharichya Panduranga Savalya Vitthala
Deh Majha Tujhyamadhye Dangala Dangala..
Vitthal Vitthal Vitthal Vitthal
He Pandharichya Panduranga Savalya Vitthala
Deh Majha Tujhyamadhye Dangala Dangala..
Mani Aata Ekach Dhyas Tujhya Bhetichi Aas (2)
Vitthal Vitthal Pandurang
Jay Hari Vitthal Pandurang
Vitthal Vitthal Pandurang
Jay Hari Vitthal Pandurang
Soduniya Ghardar Majha Sara Sansar.. (2)
Ghalto Mi Ratrandini Pandhari He Maher Ghar..
Tujhya Namghoshat Jahalo Aata Mi Dang
Pandurang Pandurang
Pandurang Pandurang..
Vitthal Vitthal Jay Hari Vitthal
Pandurang Jay Hari Vitthal..
Vitthal Vitthal Jay Hari Vitthal
Pandurang Jay Hari Vitthal..
Chandrabhagecha Varnava Kiti Mahima
Tyache Sare Punya Lage Amha... (2)
Punyavan Mi Jahalo Bhetuniya Tujala.. (2)
Pandurang Pandurang
Pandurang Pandurang...
Vitthal Vitthal Jay Hari Vitthal
Pandurang Jay Hari Vitthal..
Vitthal Vitthal Jay Hari Vitthal
Pandurang Jay Hari Vitthal..
____________________
✅हि गीते पण नक्की वाचा👇👇👇
- उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला Lyrics
- विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला Lyrics
- भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे Lyrics
____________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण पंढरीच्या पांडुरंगा भक्ती गीत Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
____________________
Post a Comment