चला नाचत पंढरीला जाऊया भक्तीगीत Lyrics | Chala Nachat Pandharila
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये चला नाचत पंढरीला जाऊया भक्तीगीत Lyrics बघणार आहोत.
__________________
चला नाचत पंढरीला जाऊया भक्तीगीत Lyrics | Marathi
आम्ही वारकरी विना खांद्यावरी
एक मुखाने हरिनाम गाऊया....
चला नाचत पंढरीला जाऊया...|| धृ ||
बाजूबंद बेट मध्ये राऊळ मोठं
पांडुरंगाचे हरिनाम घेऊया
चला नाचत पंढरीला जाऊया...|| १ ||
चंद्रभागे तिरी उभा वाळवंटी
पांडुरंगाचे दर्शन घेऊया
चला नाचत पंढरीला जाऊया...|| २ ||
जाऊ गोपाळ पुरी जना संसार करी
जनाबाईचा संसार पाहू या..
चला नाचत पंढरीला जाऊया...|| ३ ||
__________________
चला नाचत पंढरीला जाऊया भक्तीगीत Lyrics | English
Amhi Varkari Vina Khandyavari
Ek Mukhane Harinam Gauya...
Chala Nachat Pandharila Jauya... || Dhru. ||
Bajuband Bet Madhye Raul Motha
Pandurangache Harinam Gheuya
Chala Nachat Pandharila Jauya... || 1 ||
Chandrabhage Tiri Ubha Valavanti
Pandurangache Darshan Gheuya
Chala Nachat Pandharila Jauya... || 2 ||
Jau Gopal Puri Jana Sansar Kari
Janabaicha Sansar Pahu Ya..
Chala Nachat Pandharila Jauya... || 3 ||
__________________
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- चालता घ्यावे हरीचे नाम भजन Lyrics
- भरली पंढरी रंगे विठूचा सोहळा Lyrics
- मोजता येत नाही जगाच्या मापन Lyrics
- चालली दिंडी पंढरीला Lyrics
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण चला नाचत पंढरीला जाऊया भक्तीगीत Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
__________________
Post a Comment