-->

Header Ads

स्वामी तूझी आठवण झाली भक्ती गीत Lyrics | Swami Samarath Bhaktigeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण स्वामी तूझी आठवण झाली भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.


सॉंग - स्वामी तुझी आठवण झाली
लिरिक्स - म्युझिक मयूर राणे, ब्रम्हानंदा पाटणकर
सिंगर - मंगेश शिर्के
म्युझिक लेबल - MR स्टुडिओ


__________________

🌸स्वामी तूझी आठवण झाली भक्ती गीत Lyrics 🌸

खूप दिवस झाले स्वामी
मला भेटीची इच्छा झाली
पायी अक्कलकोट येतो
मी देवा तुझी आठवण झाली

खूप दिवस झाले स्वामी
मला भेटीची इच्छा झाली
पायी अक्कलकोट येतो
मी देवा तुझी आठवण झाली..|| धृ ||

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

सुखाचे क्षण कळले स्वामी
आतुरले हे मन आमचे
पानावले डोळे पाहता
रूप तुझे हे मोहक असे
ओटी तुझे नाव तुझीच रे धाव
छायेत स्वामी घेशील का ??
मायेचे हे दार प्रेमाचा तू सार
दर्शन आम्हाला देशील का ??

दर्शन आम्हाला देशील का ?
खूप दिवस झाले स्वामी
मला भेटीची इच्छा झाली
पायी अक्कलकोट येतो
मी देवा तुझी आठवण झाली..|| १ ||

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

नाम तुझे घेता येतो
आनंद सागर तव भजना
कणाकणात रूजला स्वामी
तुझ्या नावाचा अर्थ मला

नाम तुझे घेता येतो
आनंद सागर तव भजना
कणाकणात रूजला स्वामी
तुझ्या नावाचा अर्थ मला

प्रेमाची सावली भक्ताची माऊली
चरणी आम्हाला घेशील का ??
सेवा तुझी सारी आणू तुझ्या दारी
चुकीला माफी करशील का ??

प्रेमाची सावली भक्ताची माऊली
चरणी आम्हाला घेशील का ??
सेवा तुझी सारी आणू तुझ्या दारी
चुकीला माफी करशील का ??

खूप दिवस झाले स्वामी
मला भेटीची इच्छा झाली
पायी अक्कलकोट येतो
मी देवा तुझी आठवण झाली..|| २ ||

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

__________________



✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇

__________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण स्वामी तूझी आठवण झाली भक्ती गीत Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents