चला चला हो जाऊ दत्त दर्शनाला भक्ती गीत Lyrics | Datta Bhaktigeet Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण चला चला हो जाऊ दत्त दर्शनाला भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.
सॉंग - चला चला हो जाऊ दत्त दर्शनाला
लिरिक्स - हरेंद्र जाधव
सिंगर - रामदास रवी
म्युझिक - मिलिंद मोहिते
म्युझिक लेबल - विंग्स एंटरटेनमेंट लिमिटेड
__________________
🌸चला चला हो जाऊ दत्त दर्शनाला भक्ती गीत Lyrics🌸
चला चला हो जाऊ या दत्त दर्शनाला
देवाच्या दर्शनाला ...
देवाचं ठाण गाणगापूरच्या कर्नाटक देशाला ....|| धृ ||
चला चला जाऊ गाणगापूर या भस्माच्या डोंगरी
केली इंद्राने भक्ती इच्छा झाली त्याची पुरी
इथे भीमा अमरजा त्या नदीचा संगम झाला
देवाचं ठाण गाणगापूरच्या कर्नाटक देशाला ....|| १ ||
दूर तरी तो अवधूत लागलेत भूत खेत
हे गुरुमाऊली माझी फिरवी मायेचा तो हात
त्या औदुंबरा खाली गुरुदत्त प्रगट झाला
देवाचं ठाण गाणगापूरच्या कर्नाटक देशाला ....|| २ ||
हाती कमांडलू साजे गदाधारी दत्त माझे
तो दाता तिन्ही जगाचा डंका त्रिभुवनी हा वाजे
त्याला डोळ्यांनं आता पाहू
देवाचं ठाण गाणगापूरच्या कर्नाटक देशाला ....|| ३ ||
चला चला हो जाऊ या दत्त दर्शनाला
देवाच्या दर्शनाला ...
देवाचं ठाण गाणगापूरच्या कर्नाटक देशाला ....||
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- तीन शिरे एक मान दत्ता तुला कोणी दिले वरदान Lyrics
- दत्ता अवधूता तुम्ही कधी हो येणार Lyrics
- दत्ता अवधुता दिनांच्या नाथा
- नाम तुझे घेता देवा होई समाधान Lyrics
_________________
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment