-->

Header Ads

देव देव्हारी भगव्या बाण्याचा Lyrics | Dev Devhari Bhagvya Banyacha



नमस्कार या पोस्टमध्ये आपण देव देव्हारी भगव्या बाण्याचा Lyrics बघणार आहोत.

__________________

🌷देव देव्हारी भगव्या बाण्याचा Lyrics 🌷

केली भक्ती साधी भोळी ग..
भोळी ग बाई भोळी ग ...
माझ्या हातात चिमटा झोळी ग...
झोळी ग बाई झोळी ग...
केली भक्ती साधी भोळी ग..
भोळी ग बाई भोळी ग ...
माझ्या हातात चिमटा झोळी ग...
झोळी ग बाई झोळी ग...

आदेश.....

मला आनंद त्याच्या येण्याचा
देव देव्हारी भगव्या बाण्याचा...
आनंद त्याच्या येण्याचा
देव देव्हारी भगव्या बाण्याचा...
आनंद त्याच्या येण्याचा
देव देव्हारी भगव्या बाण्याचा...|| धृ ||

पाहून गाली हसला ग..
हसला ग बाई हसला ग..
कसा थाटामध्ये बसला ग..
बसला ग बाई बसला ग..

अहो पाहून गाली हसला ग..
कसा थाटामध्ये बसला ग..
मन त्रिशूळ भस्म लेण्याचा
देव देव्हारी भगव्या बाण्याचा...
आनंद त्याच्या येण्याचा
देव देव्हारी भगव्या बाण्याचा...|| १ ||

जवा लागली नाथाची ओढ ग..
ओढ ग बाई ओढ ग..
केला निवद मलिदा गोड..
गोड ग बाई गोड ग..
जवा लागली नाथाची ओढ ग..
केला निवद मलिदा गोड..
कळस ठेवला भरून पाण्याचा

मला आनंद त्याच्या येण्याचा
देव देव्हारी भगव्या बाण्याचा...|| २ ||

नाही विचार केला स्वतःचा
स्वतःचा ग स्वतःचा..
मी होऊन गेलो नाथाचा..
नाथाचा ग नाथाचा...
नाही विचार केला स्वतःचा
मी होऊन गेलो नाथाचा..
आनंद त्याच्या येण्याचा
देव देव्हारी भगव्या बाण्याचा...|| ३ ||

बाबा आदिनाथाच बंधन...
बंधन रं बंधन..
गुरु जिवाचा जीव चंदन
चंदन रं चंदन..
घ्यावा आदेश सोनू गाण्याचा
मला आनंद त्याच्या येण्याचा..
आनंद त्याच्या येण्याचा
देव देव्हारी भगव्या बाण्याचा...|| ४ ||

केली भक्ती साधी भोळी ग..
भोळी ग बाई भोळी ग ...
माझ्या हातात चिमटा झोळी ग...

झोळी ग बाई झोळी ग...
मला आनंद त्याच्या येण्याचा..
आनंद त्याच्या येण्याचा
देव देव्हारी भगव्या बाण्याचा...
आनंद त्याच्या येण्याचा..
आनंद त्याच्या येण्याचा
देव देव्हारी भगव्या बाण्याचा...

__________________



✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇

__________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण देव देव्हारी भगव्या बाण्याचा Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents