-->

Header Ads

तुम्ही देव पाहिला का Bhajan Lyrics | Tumhi Dev Pahila Ka Bhajan



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये तुम्ही देव पाहिला का Bhajan Lyrics बघणार आहोत.
_________________

🌷तुम्ही देव पाहिला का Bhajan Lyrics | Marathi🌷

तुम्ही देव पाहिला का तुम्ही देव पाहिला का ?
माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का ?? || धृ ||

त्याने सृष्टी केली निर्माण असा आहे त़ो र भगवान
माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का ?? || 1 ||

त्याने भजन केले निर्माण असा आहे तो र भगवान
माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का ?? || 2 ||

तुका म्हणे माता पिता त्यांच्या चरणी ठेवितो माथा
माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का ?? || 3 ||

_________________

✅हि गीते पण नक्की वाचा👇👇👇

_________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण तुम्ही देव पाहिला का Bhajan Lyrics बघितल्या. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
_________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents