पाहिला नंदाचा नंदन गवळण Lyrics | Ganapati Bhajan Marathi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये पाहिला नंदाचा नंदन Lyrics बघणार आहोत.
_________________
🌸पाहिला नंदाचा नंदन Lyrics | Marathi 🌸
पाहिला नंदाचा नंदन
तिने वेधियले मन.. || धृ ||
मोर मुकुट पितांबर
काळ्या घोंगडीचा भार || 1 ||
गोधने चारी आनंदे नाचत
करी काला दहीभात || 2 ||
एका जनार्दनी लडिवाळ बाळ तान्हा
गोपाळांशी खेळे कान्हा कुंजवना || 3 ||
_________________
✅हि गीते पण नक्की वाचा👇👇👇
_________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण पाहिला नंदाचा नंदन Lyrics बघितल्या. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
________________
Post a Comment