-->

Header Ads

सुटलाय वारा येणार घरा वर्षाने देव माझा Lyrics | Ganpati Bhaktigeet Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण सुटलाय वारा येणार घरा वर्षाने देव माझा Lyrics बघणार आहोत.

_____________________

🌷सुटलाय वारा येणार घरा वर्षाने देव माझा Lyrics 🌷

गिरीजा पती तू आधी गणपती
ध्यास हा लागलाय तुझा
सुटलाय वारा येणार घरा वर्षाने देव माझा.. || धृ ||

किती आनंद म्हणाला होतो
एका वर्षाने घरा तू येतो
साऱ्या भक्तांना दर्शना देतो
इडा पिडा ही घेऊन जातो
चाकर मनी गातात गाणी येती गावाला काढून रजा
सुटलाय वारा येणार घरा वर्षाने देव माझा.. || 1 ||

रूप डोळ्यांनी तुझे हे पाहून
दूर्वा फुले ही चरणाशी बाहू
तुझ्या भक्तीत तल्लीन होऊ
मुखी सदा तुझे नाम गाऊ
ही तुम्ही या घरी केली तयारी करायला तुझीच पूजा
सुटलाय वारा येणार घरा वर्षाने देव माझा.. || 2 ||

_____________________


हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇
_____________________


तर आज या पोस्ट यामध्ये आपण सुटलाय वारा येणार घरा वर्षाने देव माझा Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏📜📜!!!!!!

_____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents