-->

Header Ads

गेले सोडूनी मजला आई बाप माझं Lyrics | Marathi Bhaavgeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण गेले सोडूनी मजला आई बाप माझं Lyrics बघणार आहोत.
______________

गेले सोडूनी मजला आई बाप माझं Lyrics

गेले सोडूनी मजला आई बाप माझ
नाही आलं भेटाया... (*२)
माझा बंधुराज..... || धृ ||

काय सांगू सखे बाई तुला नवलाई
आई बापांची माया दुनियेत नाही
येथे आठवण मधला घरोघडी रोज
गेले सोडूनी मजला आई बाप माझं.... || 1 ||

नागपंचमी गेली गेली ग दिवाळी
माहेरी येतात किती लेकीबाळी
हेच दुःख आहे माझ्या हृदयात ताज
गेले सोडूनी मजला आई बाप माझं... || 2 ||

पती राज भोळे माझे मी पण भोळी
सुखी जीवनात आमच्या पुरणाची पोळी 
थोर मनाचे बाई माझे पतिराज...
गेले सोडूनी मजला आई बाप माझं.. || 3 ||

स्वप्नात सोपान बंधू हसला ग बाई
बहिणीच्या जाळ्यात फसला ग बाई
आई बाबा पाठी आलं बहिणीचा राज
गेले सोडूनी मजला आई बाप माझं... || 4 ||

_____________

ही गीते पण नक्की वाचा👇👇👇

______________

आज या पोस्टमध्ये आपण गेले सोडूनी मजला आई बाप माझं Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!

______________




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents