-->

Header Ads

भाज्यांची पंगत बालगीत Lyrics | Bhajyanchi Pangat Baalgeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण भाज्यांची पंगत बालगीत Lyrics बघणार आहोत.
______________

🍆🍅भाज्यांची पंगत बालगीत Lyrics🌰🌽

मळ्याच्या मळ्यात झाली काय गंमत
जेवायला बसली भाज्यांची पंगत...

पंगत बसली अशी मजेदार
जेवण होते रुचकर फार

भोपळे भाऊंचे फुगले पोट
टोमॅटो ने घेतले रसाचे घोट

भेंडी बाईला झाले अळणीच सारे
मिरची बाईला लागले तिखट फार

गवार ताई उरली सपाटून जेवल
दुध्या झाला आडवा त्याला झोप लागली 

कोबी ताई म्हणाल्या काहो मुळे काका
कांद्याची स्वारी दिसेना का ?

कांद्याची स्वारी दिसेल कशी 
आज तर त्यांची एकादशी.....
______________


ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
______________


आज या पोस्टमध्ये आपण भाज्यांची पंगत बालगीत Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!
______________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents